अभिप्राय
"गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,हा चालवू आम्ही वारसा" हा संदेश आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपणाकडून पोहचविला जात आहे.
Read more arrow_forwardSSC guidance, uniform distribution, medical camps, and student welfare programs.
Career guidance camps, felicitation programs, and alumni gatherings since 2016.
Executive Council and Advisory Board guiding LBSH Manch operations.
Stories and feedback from LBSH alumni and well-wishers.
15 programs supporting LBSH students and alumni.
We gave Dainandini notebooks to all present school students on 9th July 2022, and we gave school bags to a few students who needed them. Additionally...
View arrow_forwardCurrently Covid- 19 pandemic has brought entire world to standstill with creating unprecedented havoc for human beings. Though it has entered in our c...
View arrow_forwardThe LBSH Manch has been striving to make all present students aware of the different career opportunities available after passing the SSC exam. It wa...
View arrow_forward.
Experiences shared by ex-students and supporters of LBSH Manch.
“testing”
“आम्ही LBSH माजी विद्यार्थी मंच चे खूप आभारी आहोत.त्यांनी आजवर शाळेसाठी खूप काही केले आहे. त्यांनी गरजू मुलांना गणवेश व दफ्तर वाटप केले आहे. नानावटी या हॉस्पिटल मधून डॉक्टर बोलावून समाजातील लोकांना व विद्यार्थ्यांना मोफत उपचार करून दिले. शाळेसाठी शैक्षणिक वस्तू उपलब्ध करून दिल्या. मीही LBSH माजी विद्यार्थी मंच ची भविष्यात सभासद होणार आहे. आज पर्यंत त्यांनी शाळेसाठी खूप काही केले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत.”
“मी LBSH शाळेचा ८७/८८बँच (गाव-सोवेली) चा माजी विद्यार्थी आहे. १ नोव्हेंबर २०१५ रोजी स्थापना झालेल्या LBSH म़ंच तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये स्तुत्य असे उपक्रम राबवून एक नवे पाऊल उचलले आहे.आपल्या मंच चे पदाधिकारी LBSH शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.जे काही राजकीय,सामाजिक लोकप्रतिनिधी, आर्थिक,कायदे तद्य ,शिक्षक गुरूजन, सरकारी कर्मचारी व खाजगी क्षेत्रातील अधिकारी आहेत.या सर्वांना सामाजिक बांधिलकीने आपल्या पंचक्रोशी मध्ये LBSH शाळेव्यतिरीक्त समाजहिताचे काम करण्याची त्यांची भावनिक धडपड दिसत आहे. त्यासाठी LBSH मंच हे सर्वाना एकत्र कार्य करण्याचे एक व्यासपिठ आहे व त्याद्वारेच ते साध्य करण्यात येणार आहे. यासाठी आपणाकडून असे सहकार्य मिळाले तर मंचतर्फे आपल्या भागात भविष्यात नक्किच मोठे कार्य झालेले आपणास दृष्टिपथात येईल.”
“LBSH कुटुंबाचे सदस्य समर्पण भावनेने भारलेले आहेत. या कुटुंबाचे सर्व सवंगडी दहागाव आणि परिसराचा चेहरामोहरा बदलतील. या मंचाने शांत डोकं, गोड भाषा,उत्तम कार्यप्रणालीने पुढील पिढीसाठी आदर्श संस्काराचे बीजरोपण केले आहे.”
"गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,हा चालवू आम्ही वारसा" हा संदेश आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून आपणाकडून पोहचविला जात आहे.
Read more arrow_forwardती लहनपणीची माझ्या गावची ती दिवाळी डोळ्यासमोर उभी राहिली....आताची दिवाळी साजरी करताना होणारी दमछाक आठवली, टेन्शन ती आनंद मिळवण्यासाठी !! गावची दिवाळी....
Read more arrow_forwardआज गुरुपौर्णिमा, जिवन प्रवासात लाभलेल्या समस्त गुरुजनांना वंदन करण्याचा शुभ दिवस. गुरु आपल्या विद्यारुपी प्रकाशमय दिव्याला लाभलेली प्रखर प्रभाच जणू.
Read more arrow_forwardReceive monthly updates on our projects, student success stories, and ways you can help.